दहीहंडी उत्सव | वाहतूक बदल
४ व ५ सप्टेंबर रोजी काही मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
प्रवासापूर्वी बंद मार्ग आणि पर्यायी मार्गाची माहिती घ्या.
वाहतूक नियमांचे पालन करा आणि सहकार्य करा.
#PunePolice #PuneTraffic #दहीहंडी2026 #वाहतूकबदल
Pune, Maharashtra | Sep 4, 2026