परतूर: तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालत केले गांधीगिरी आंदोलन
Partur, Jalna | May 20, 2026 आज दिनांक 20 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास परतुर शहरात तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येत तालुका कृषी अधिकारी एस साळवे या मॅडमच्या दालनात बसून त्यांच्या रिकाम्या कुरेशीला हार घालत गांधीगिरी आंदोलन केले आहे कारण या अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नाही ऑफिसमध्ये येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची कामे पळवली आहे, याला त्रस्त होऊन या शेतकऱ्यांनी आज एकत्र येत या आंदोलन केले असल्याचे पाहायला मिळाले आहे.