फिर्यादी तबरेज खान यांचे वडील युनूस खान मुर्तूजा खान वय 60 वर्ष हे खडाळा येथील खडीमिशन परिसरातून जेवनाचा डब्बा आणण्यासाठी रस्ता ओलांडतांना सिंगणापूरकडे जाणार्या मोटारसायकल च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून धडक दिल्याने युनूस खान हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी तबरेज खान युनूस खान यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी रात्री ताडकळस पोलिसात गुन्हा दाखल