वरोरा: माढेळी गावात बालपांडे घराजवळील उघडी नाली दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा
माढेळी गावात बालपांडे यांच्या घराजवळील नाली वर्षभरापासून उघडी असून, त्या जागी दुचाकीस्वार पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामपंचायतीची निष्क्रियता, नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. सुरक्षिततेसाठी त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे.