Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मुक्ताईनगर: मुक्ताईनगर मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेवर दुग्ध अभिषेक

Muktainagar, Jalgaon | Aug 10, 2025
मुक्ताईनगर मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेवर दुग्ध अभिषेक*करण्यात आला  *भाजपचे आंदोलनाला खडसे ज्ञसमर्थकांकडून उत्तर देण्यात आला आहे* मुक्ताईनगर एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले होते त्याला प्रत्युत्तर मुक्ताईनगर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेला दूगध अभिषेक करण्यात आला.