परतूर: मंत्रिमंडळात मराठ्यांचे सर्वात जास्त मंत्री ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मत
Partur, Jalna | May 18, 2026 आज दिनांक 18 मे 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी आपले मत व्यक्त केले आहे की मंत्रिमंडळात आज सुद्धा मराठ्यांचे सर्वात जास्त मंत्री आहे मात्र कुठेतरी मनोज जरांगे पाटील हा ओबीसी मराठा मंत्रालय स्वातंत्र्य स्थापन करण्याचा हट्ट करत आहे व योजना लाटण्याचे काम करण्याचा प्रयत्न करत आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त करत जरांगेंवर टोला लगावला आहे.