Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: सातोना येथे स्वा.शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाची करण्यात आली होळी

Partur, Jalna | Jun 5, 2026
आज दिनांक 5जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील सातोना येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सरकारने सरकार निर्णयाची होळी केली आहे यामध्ये सरकारनेही कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये 5 टक्के शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरणार आहे ,व 95 टक्के शेतकरी कर्जमाफी मोकणार आहे, कारण ही कर्जमाफी योजना नसुन कर्ज वसुली योजना आहे,असे म्हणत या निर्णयाची होळी केली आहे.

MORE NEWS