पुर्णा: पूर्णा तालुक्यातील गौर शिवारात वायर चोरट्यांचा भंडाफोड, शेतकऱ्यांचा मोठा नुकसान
पूर्णा तालुक्यातील गौर शिवारात इलेक्ट्रिक वायर चोरट्यांनी कापून तांबे चोरी केलं. शेतकऱ्यांना सकाळी तुटलेले वायरचे कव्हर आढळले. पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी.