Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
सम्मान
Crimenews

नागपूर ग्रामीण: महत्त्वाचे! उद्या दुपारी एक ते रात्री दहा पर्यंत आपली बस सेवा मर्यादित

Nagpur Rural, Nagpur | Jan 14, 2026
,नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता गुरुवार १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार, मनपाच्या परिवहन विभागातर्फे नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीचे सुरळीत नियोजन करण्यासाठी शहर बस सेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.