परतूर: किड्स इंग्लिश स्कूलची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली पाहणी
Partur, Jalna | Jul 3, 2026 आज दिनांक 3 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतुर शहरातील किड्स इंग्लिश स्कूलची भाजपाने ते किरीट सोमय्या यांनी पाहणी केली आहे ,काही दिवसापूर्वी या इंग्लिश स्कूलमध्ये पाकिस्तानी गाणे वाजवण्यात आले त्यावर विद्यार्थ्यांच्या हातात प्रतिकात्मक तलवारी देत पाठीमागे पाकिस्तानच्या एका अतिरेक्याचा फोटो स्क्रीनवर दाखवण्यात आला व हे गाणे वाजवण्यात आले यामुळे या शाळेवर गुन्हा दाखल झाला प्रकरण देशभर गाजले आणि त्याच शाळेची पाहणी आज किरीट सोमय्या यांनी केली आहे.