आळे गावात कौटुंबिक वादाला हिंसक वळण! मध्यरात्रीच्या वादानंतर तरुणाच्या डोक्यात कोयत्याच्या उलट्या बाजूने वार केल्याचा आरोप आहे. तसेच घटनास्थळी देशी पिस्तुल दाखवून नागरिकांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. इतर फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं? जाणून घेण्यासाठी पोस्टमधील सर्व स्लाइड्स पाहा आणि बातमी शेअर करा.
#पुणेबातम्या #जुन्नर #आळे #क्राईमNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Oct 12, 2026