Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket
Lucknow
Uttarakhand
usr68271040md24news
शाळेत स्लॅबचा भाग कोसळला; सातपेक्षा अधिक विद्यार्थी जखमी; सातपेक्षा अधिक विद्यार्थी जखमी
Solapur North, Solapur
| Aug 12, 2026
MORE NEWS
Solapur, Maharashtra | Aug 14, 2026
आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय पोलीस आयुक्त, पोलीस उपा आयुक्त गुन्हे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे पोलीस अधिकारी व तपासी अंमलदार यांच्याकरिता सायबर गुन्ह्यांचे प्रतिबंध, प्राथमिक तपास, डिजिटल पुरावे, आर्थिक सायबर फसवणुकीतील Golden Hour, 1930 हेल्पलाईन, NCRP Portal, मोबाईल व सोशल मीडिया सुरक्षेसह विविध तांत्रिक बाबींवर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.श्री भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनासह सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ श्री. अविनाश पाटील यांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासातील तांत्रिक बाबी व नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत सखोल व प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शन केले. तसेच पोलीस फौजदार श्री. श्रीरंग कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक श्री. इंगळे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.
Solapur, Maharashtra | Aug 14, 2026
Solapur, Maharashtra | Aug 14, 2026
Solapur, Maharashtra | Aug 14, 2026
आज दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त गुन्हे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रोजी महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखाली, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सोलापूर व बाल न्याय मंडळ, सोलापूर तसेच Catalysts for Social Action (CSA) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल न्याय मंडळातील बालक व पालक यांच्यासाठी एकदिवसीय जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात संपन्न. या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. न्यायाधीश श्रीमती अश्विनी बिराजदार मॅडम, अध्यक्ष, बाल न्याय मंडळ, सोलापूर यांनी भूषविले. या महत्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.न्यायाधीश श्रीमती अश्विनी बिराजदार मॅडम, मा. अध्यक्ष, बाल न्याय मंडळ, सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 🌺🌿✨कार्यक्रमादरम्यान बालक व पालकांसाठी सायबर सुरक्षा, सोशल मीडिया वापरातील सुरक्षितता, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, डिजिटल गोपनीयता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले
Solapur, Maharashtra | Aug 13, 2026