बीड : माजलगावच्या ‘गुरूकृपा’मध्ये टाटा मेमोरियलची विभागीय कार्यशाळा; डॉ ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते उद्घघाटन संपन्न
तीन जिल्ह्यांतील डॉक्टरांचा सहभाग, MCCD विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
जे माझ्या कार्यावर टोकताट.. त्यांचा विषयी टॉक करण्याची गरज वाटत नाही... डॉ ओमप्रकाश शेटे