नाशिक: मतमोजणी प्रक्रियेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची पाहणी
Nashik, Nashik | Jan 16, 2026 आज नाशिक महानगरपालिकेच्या 31 प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया असल्याकारणाने कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांच्या वतीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रत्येक बुथवर जाऊन परिस्थितीची पाहणी करून हाताळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. यावेळी नागरिकांनी एकच मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने ते व्यवस्थित हाताळण्याचे काम पोलिसांनी केलेले नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे