Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

नाशिक: दर्शनासाठी गेलेल्या महिलेची अज्ञात चोरट्याकडून मंगळसूत्र लांब पास

Nashik, Nashik | Jan 16, 2026
पंचवटीतील सांडवा देवी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आज दुपारी 4 ते 4.25 वाजेच्या सुमारास पंचवटी येथील सांडवा देवी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या सौ. सुनिता शहाजी शेळके (रा. शिवाजीनगर, जेलरोड, नाशिक) यांच्या गळ्यातील सुमारे 90 हजार रुपये किमतीचे, 3 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरी केले. या प्रकरणी  पंचवटी पोलीस