अंबड: बहिणीच्या लग्नात आनंदावर काळाचा घाला!
मेव्हण्याचे बूट चोरून पळणाऱ्या 12 वर्षीय अल्ताफचा भरधाव गाडीखाली दुर्दैवी मृत्यू;
Ambad, Jalna | May 11, 2026 बहिणीच्या लग्नात आनंदावर काळाचा घाला! मेव्हण्याचे बूट चोरून पळणाऱ्या 12 वर्षीय अल्ताफचा भरधाव गाडीखाली दुर्दैवी मृत्यू; अंबड तालुक्यात हळहळ अंबड | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एका आनंदाच्या लग्नसोहळ्यावर काळाने क्रूर घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बहिणीच्या लग्नातील आनंदात सहभागी झालेला अवघा 12 वर्षांचा अल्ताफ शौकत शेख याचा भरधाव वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे श्रीरामनगर-दाढेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्ताफ शौकत शेख