Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

अलिबाग: जिल्हापरिषदेत शिवसेनाच सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन करणार आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला विश्वास

Alibag, Raigad | Feb 7, 2026
आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्हा परिषद मतदानाबद्दल साधला संवाद. यावेळी त्यांनी शिवसेना जास्तीत जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला. तशीच वेळ आली तर महायुती मधील घटक पक्ष भाजपा सोबत युती करून सत्तेत बसेल असेही आमदार दळवी म्हणाले.
अलिबाग: जिल्हापरिषदेत शिवसेनाच सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन करणार आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला विश्वास - Alibag News