यवतमाळ: टेंभुरखेडा येथे समाधी सोहळा व भव्य यात्रा महोत्सवाला पालकमंत्री संजय राठोड यांची उपस्थिती
टेंभुरखेडा येथे श्री संत जयराम महाराज व श्री संत सुभाष महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समाधी सोहळा व भव्य यात्रा महोत्सवाला पालमंत्री संजय राठोड यांनी उपस्थिती लावली. यावेळी संत सेवालाल महाराज, श्री संत जयराम महाराज आणि श्री संत सुभाष महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच भाविक भक्तांशी संवाद साधला.