जालना: जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे भव्य आयोजन; कन्हैया कुमार यांची प्रमुख उपस्थिती..
Jalna, Jalna | Apr 1, 2026 जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे भव्य आयोजन; कन्हैया कुमार यांची प्रमुख उपस्थिती.. या संदर्भात शहरातील हॉटेल मधुबन येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आज दिनांक एक बुधवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात यंदाही सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक वातावरणाला चालना देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. तब्बल 49 व्या वर्षात पदार्पण करणारी ही व्याख्यानमाला येत्या 8 ते 13 एप्रिल या कालावधीत उत्साहात पार पडणार असून, विविध क