पुर्णा: मस्तानपुरा भागातील दोन घरांमध्ये २५ हजारांच्या चोरीची घटना
७ नोव्हेंबर रोजी मस्तानपुरा भागात दोन घरांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली. एकूण किमतीचा मुद्देमाल २५ हजारांहून अधिक आहे. ८ नोव्हेंबरला पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.