रेणापूर: तालुक्यातील कोष्टगाव येथे जुन्या वादातून कत्तीने मारहाण चौघाविरोधात गुन्हा दाखल
Renapur, Latur | Nov 30, 2025 रेनापुर तालुक्यातील कोष्ट गाव येथे मागील भांडणाची कुरापत काढून एका व्यक्तीला किती आणि उसाच्या कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली याप्रकरणी किनगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे