Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: पेवा येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरास माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी लावली उपस्थिती

Partur, Jalna | Apr 16, 2026
आज दिनांक 16 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मतदार संघातील पेवा येथे आयोजित समाधान शिबिरास उपस्थिती लावत उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतले आहे याप्रसंगी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना दिली आहे यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सुद्धा उपस्थित होते.

MORE NEWS