Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: परतूर शहरात मुख्य बाजार पेठेत तापत्या उन्हामुळे शुकशुकाट

Partur, Jalna | Jun 2, 2026
आज दिनांक 2 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले आहे ,कारण परतूर शहरात आज मोठ्या प्रमाणात ऊन तापल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे आणि यामुळेच कधीकाळी या बाजारपेठेत मोठी वर्दळ असलेली आज सगळीकडे शुकशकात पाहायला मिळाले असून त्यामुळे बाजारपेठेतील खरेदी विक्रीवर मोठा परिणाम या उन्हामुळे झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

MORE NEWS

परतूर: परतूर शहरात मुख्य बाजार पेठेत तापत्या उन्हामुळे शुकशुकाट - Partur News