नागपूर शहर: गणेश पेठ हद्दीत विषारी औषध केले प्राशन, पोलिसांचा तपास सुरू : पोलीस उपायुक्त राहूल मदने
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 11 जुलैला सकाळी १० वाजता दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गणेश पेठ हद्दीत विषारी औषध प्राशन केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आता ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.