अमरावती शहर पोलीस आयुक्त आयुक्तालय हद्दीमध्ये दुचाकी वाहनांचे चोरी बाबत बरेच गुन्हे दाखल असुन त्या संबंधाने वाहन चोरी चे गुन्हे उघड करण्या बाबत विषेश मोहीम राबविण्या बाबत आदेशित केले होते. ४ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठ पोलीस निराक्षक संदिप चव्हाण, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात विषेश मोहीम राबवित असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती प्राप्त झाल्या वरुन लोहा बाजार येथील भारत स्क्रैप व शानु ओल्ड डिस्पोजल या स्क्रैप व्यवसायीकांकडे छापे टाकुन त्यांचे कडे असणा-या दुचाकी व चारचाक