जालना: मीडियामध्ये प्रसिद्धी करिता मनोज जरांगे यांचे नाटक असतात, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची रेल्वे स्टेशन परिसरात टीका
Jalna, Jalna | Sep 30, 2026 आज दिनांक 30 सप्टेंबर 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या वर टिका केली आहे, व म्हटले आहे की, मनोज जरांगे हा फक्त मीडियावर प्रसिद्धी करिता धडपडत असतो, बाकी आमरण उपोषण, आंदोलन हे सर्व नाटक असतात अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर केली आहे.