भुदरगड: भुदरगड तालुक्यात आकुर्डे मतदारसंघात ७ कोटी ८० लाखांची सोलर हायमॅक्स पथदिवे योजना. भाजप तालुका अध्यक्ष युवराज बारदेशकर
Bhudargad, Kolhapur | Jul 21, 2025
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघ तसेच विविध गावांमध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून ७ कोटी ८०...