Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

छत्रपती संभाजीनगर: अजबनगरमध्ये अंबादास दानवे यांच्यासोबत कार्यकर्त्यांची रंगपंचमी उत्साहात

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 3, 2026
आज दिनांक 3 मार्च सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील अजबनगर येथील राहत्या घरी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांनी कार्यकर्ते व समर्थकांसोबत रंगपंचमीचा उत्सव आनंदात साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावत जल्लोष केला. दानवे यांनी सर्वांना उत्साहात व सुरक्षितपणे सण साजरा करण्याचे आवाहन करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: अजबनगरमध्ये अंबादास दानवे यांच्यासोबत कार्यकर्त्यांची रंगपंचमी उत्साहात - Chhatrapati Sambhajinagar News