Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

राजूरा: भारत चौक येथे जातीवाचक शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

Rajura, Chandrapur | Dec 3, 2025
राजुरा नगर परिषदेचे मतदान झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र डोहे यांनी काल दि 2 डिसेंम्बर ला रात्री 9 वाजताच्या सुमारास मयूर गाडगे व गजानन कुळकर्णी यांच्या दुकानात जाऊन यांना जातीय शिविगाळ करुन मारहाण केली व बंदुकीची गोळी घालुन ठार करण्याची धमकी दिल्याने गजानन कुलकर्णी यांनी राजेंद्र डोहे यांच्या विरोधात राजुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.