Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

भोकरदन: शहरापासून जवळच असलेल्या साई मंदिर परिसरातील शेती शिवारात शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्यांचे मका गहू हरभरा जळून खाक

Bhokardan, Jalna | Mar 25, 2026
आज दि.25 मार्च 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या साई मंदिर परिसरात काल दि.24 मार्च दुपारी 3 वाजता शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्यांचा 10ते 15 एकर मका, गहू, हरभरा हा जळून खाक झाला,नुकताच रब्बीमध्ये शेतकऱ्यांनी मका,गहू, हरभरा हे सांगून ठेवले होते यात शॉर्ट सर्किट पूर्ण होत्याचे नव्हते झाल्याचे पाहायला मिळाले, यामध्ये शेतकरी कृष्णा जाधव,पंढरी सपकाळ,सपकाळ हरिदास सपकाळ या शेतकऱ्यांच्या शेतात ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

MORE NEWS

भोकरदन: शहरापासून जवळच असलेल्या साई मंदिर परिसरातील शेती शिवारात शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्यांचे मका गहू हरभरा जळून खाक - Bhokardan News