मनःपूर्वक धन्यवाद!
अमरावती ग्रामीण पोलीस हद्दीतील सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळे गणेशोत्सव आनंदात, शांततेत व नियमांचे पालन करून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या काळात दाखविलेल्या संयम, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीबद्दल अमरावती ग्रामीण पोलीस दलाकडून सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार! 🌺
अमरावती ग्रामीण पोलीस 🚔
#AmravatiRuralPolice
#maharashtrapolice
#operationkavach
#saynotodrugs
#ɪɴsᴛᴀʀᴇᴇʟ
Follow us all Official links are in bio🔗