शाहूवाडी: मलकापूर जंगलात मृत घोरपडीची शिकार करणाऱ्यावर दोन दिवसांची वनकोठडी
मलकापूर वनपरिक्षेत्रात मृत घोरपडी आढळून आली. विठू बाबू शिंगाडे यांनी काठीने वार करून घोरपडीची शिकार केल्याचे कबूल केले. वनविभागाच्या कारवाईत आरोपीला दोन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.