Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

पालघर: उद्योग भवन येथे आमदार विलास तरे यांच्या उपस्थितीत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न व समस्या संदर्भात बैठक

Palghar, Palghar | Jun 3, 2025
आमदार विलास तरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग भवन येथे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्न व समस्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस औद्योगिक विकास महामंडळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय सावळकर,प्रादेशिक अधिकारी उदय किसवे, उपअभियंता अविनाश संखे, किरण हसबनीस व संबंधित अधिकारी उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन, स्थानिकांना रोजगाराच्या संधी, औद्योगिक क्षेत्रालगत ग्रामपंचायतींना मोफत पाणीपुरवठा करण्याची मागणी या बैठकीत आमदारांनी केली.
पालघर: उद्योग भवन येथे आमदार विलास तरे यांच्या उपस्थितीत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न व समस्या संदर्भात बैठक - Palghar News