पालघर: शिरगाव-सातपाटी परिसरात दुचाकी घोड्याला धडकल्याने घडला अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू
पालघर तालुक्यातील शिरगाव- सातपाटी परिसरात भीषण असा अपघात घडला आहे. पालघरहून सातपाटीच्या दिशेने दुचाकीस्वार व त्याचा मित्र दुचाकीवरून भारतात असत शिरगाव सातपाटी दरम्यान रस्त्यात आलेल्या घोड्याचा अंदाज व दुचाकी नियंत्रणात न आल्याने दुचाकी lने घोड्याला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान दुचाकीस्वारराचा मृत्यू झाला असून राजू पाटील असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी सातपाटी पोलीस अधिक तपास करीत आहेत.