गोंदिया: धोते बंधू विज्ञान महाविद्यालयात 'बिग बटरफ्लाय मंथ' उत्साहात साजरा
Gondiya, Gondia | Sep 30, 2026 गोंदिया येथील धोते बंधू विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाने 'बिग बटरफ्लाय मंथ' उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि 'बटरफ्लाय वर्ल्ड' प्रदर्शन आयोजित करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.