अंबड: सलग चार दिवसांपासून सरकार मराठा समाजाबद्दलचे निर्णय घेत आहे, त्याबद्दल आम्ही सरकारचे मानतो मना पासून आभार मनोज पा जरांगे
Ambad, Jalna | Jun 8, 2026 सलग चार दिवसांपासून सरकार मराठा समाजाबद्दलचे निर्णय घेत आहे, त्याबद्दल आम्ही सरकारचे मनापासून आभार मानतो, मनापासून कौतुक करतो... मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया... उच्च शिक्षणात, वैद्यकीय शिक्षणात मुलांना सवलती मिळाल्या पाहिजे या भूमिकेत सरकारने यावे: जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असेच समाजाचे काम करावे