ठाणे: टेंभी नाक्यावर आई दुर्गेश्वरीचा ४८ वा मंडप पूजन सोहळा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते
Thane, Thane | Sep 26, 2026 टेंभी नाक्यावर आई दुर्गेश्वरीचा मंडप पूजन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या वर्षी मंडळाने श्री बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर यांसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.