जालना: जिरडगाव खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा; दोघांना अटक..
शेतजमिनीच्या वादातून भावानेच साथीदाराच्या मदतीने केला नामदेव पाईकर
Jalna, Jalna | Oct 1, 2026 जिरडगाव खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा; दोघांना अटक.. शेतजमिनीच्या वादातून भावानेच साथीदाराच्या मदतीने केला नामदेव पाईकराव यांचा खून; आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी.. आज दिनांक 1 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिरडगाव येथील खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. शेतजमिनीच्या वादातून मयत नामदेव अंजीराम पाईकराव यांचा त्यांचा भाऊ सुनिल अंजीराम पाईकराव याने साथीदाराच्या मदतीने धारदार शस