Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

महिला आयोगाच्या अध्यक्षावर आरोप करणारे हेमा पिंपळे यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांनी दिले उत्तर

Beed, Beed | Jul 5, 2025
महिला आयोगाच्या अध्यक्षावर आरोप करणाऱ्या हेमा पिंपळे यांना जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांनी दिले उत्तर यावेळी त्या म्हणाल्या हेमा पिंपळे यांनी केलेले आरोप हे हास्यास्पद आहेत कारण आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर या प्रत्येक महिला मुलींना दांड्या वस्तीवर जाऊन न्याय देतात हेमा पिंपळे यांनी आतापर्यंत किती महिलांची मुलींचे प्रश्न सोडवले असा देखील आरोप प्रज्ञा खोसरे यांनी केला लैंगिक छळ प्रकरणात आठ पंधरा दिवसापासून अद्याप तुम्ही तोंड उघडले नाही असाही टोला त्यांनी लगावला आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षावर आरोप करणारे हेमा पिंपळे यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांनी दिले उत्तर - Beed News