🚨 #Bandobast | कावड पालखी उत्सव 2026 🚔
श्रद्धेचा उत्सव…शिस्तीची साथ… सुरक्षेची जबाबदारी — अकोला पोलीस! 👮♂️
कावड पालखी उत्सवादरम्यान
चोख नियोजन • प्रभावी बंदोबस्त • वाहतूक व्यवस्थापन • सतर्क पोलीस यंत्रणा
भाविकांची सुरक्षितता आणि उत्सवाचे शांततापूर्ण वातावरणात अकोला पोलीस दलाने संपूर्ण कावड पालखी उत्सवादरम्यान कर्तव्यनिष्ठेने बंदोबस्त बजावला.🚔🙏
अकोला पोलीस
सेवेत सदैव तत्पर!
#AkolaPolice #Bandobast #KavadPalkhiUtsav2026 #KavadYatra Kavad RajRajeshwar Akola Police LawAndOrder PoliceBandobast SafeCelebration Dail112 IPS
Akola, Maharashtra | Sep 8, 2026