परतूर: शेवगा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी दिली सांत्वन पर भेट
Partur, Jalna | May 22, 2026 आज दिनांक 22 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील शेवगा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी महेश शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी दत्तात्रय धुमाळ यांची बंधू स्वर्गीय दिगंबरराव भाऊसाहेब धुमाळ यांचे 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या धुमाळ परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी ही सांत्वन पर भेट दिली आहे,याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व धुमाळ परिवारातील सदस्य उपस्थित झाले होते.