Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री

उदगीर: नगरपालिका नगरसेवक पदाचे उमेदवार संजय राठोड यांनी मंत्री संजय राठोड यांची घेतली भेट

Udgir, Latur | Dec 9, 2025
उदगीर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ मधून नगरसेवक पदासाठी संजय राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता संजय राठोड हे मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष होते,संजय राठोड यांनी मनसेकडे बीफॉमची मागणी केली परंतु मनसेनी त्यांना बीफॉम देण्यास नकार दिल्याने संजय राठोड यांनी मनसे जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला व शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी घेत निवडणूक लढविली, संजय राठोड यांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांची नागपूर येथे भेट घेतली
उदगीर: नगरपालिका नगरसेवक पदाचे उमेदवार संजय राठोड यांनी मंत्री संजय राठोड यांची घेतली भेट - Udgir News