Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

वर्धा: खरांगणा पोलिसांची जुगारावर धाड : दुचाकीसह 3 लाख 11 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wardha, Wardha | Nov 29, 2025
खरांगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या सुमारास पिंपळखूटा परिसरातील एका शेतात धाड टाकली असता काही इसम तेथे जुगार खेळतांना आढळून आले,पोलिसांनी त्यांना ताब्यांत घेत दुचाकी व जुगाराचे साहित्यासह 3 लाख 11 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे,या कारवाईत पोलिसांनी चौघांविरुद्ध जुगार कायदानुसार गुन्ह दाखल केला आहे.पुढील तपास खरांगणा पोलीस करीत आहे.