हिंगोली: दाटेगाव ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री अभियानात पहिला क्रमांक; मिळाले एक कोटी रुपयांचे पारितोषिक
हिंगोलीत दाटेगाव ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर महसुली विभागातून पहिला क्रमांक मिळविला. एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले. ब्रह्मपुरी, वरुड व धामणगाव ग्रामपंचायतींनाही जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले.