Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

अर्जुनी मोरगाव: धान बोनसपासून शेतकरी वंचित; १५ दिवसांत बोनस न दिल्यास आंदोलनाचा इशारा

Arjuni Morgaon, Gondia | Jan 19, 2026
अर्जुनी-मोर तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२४-२५ च्या धान बोनसपासून वंचित ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या संदर्भात पिडीत शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी गोंदिया व जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांना अन्नदाता ध्यान उत्पादक शेतकरी संघ अर्जुनी मोर.चे अध्यक्ष ललित बाळबुद्धे यांचे नेतृत्वात 19 जानेवारी रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे.