📚 विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा व कायदेविषयक जनजागृती! 🚔
कापूरबावडी पोलीस ठाणेतर्फे SBJ स्कूल, मनोरमानगर आणि सर्वोदय स्कूल, मानपाडा येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, गुड टच-बॅड टच आणि नवीन BNS कायदा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सजग विद्यार्थी, सुरक्षित भविष्य! ✨
#ThanePolice #KapurBawdiPolice #CyberAwareness #StudentSafety #DrugAwareness #BNSAwareness
32 views | Thane, Maharashtra | Jul 21, 2026