यातील फिर्यादी जखमी मालीकराम चुटे वय 60 वर्ष व आरोपी शंकर मरस्कोल्हे,सुरेश मरस्कोल्हे,महेंद्र उईके,सोनू सोनवाणे हे एकमेकांच्या ओळखीचे असून वेगवेगळ्या जातीचे असून नमूद घटना दि.14 जानेवारी रोजी पाच वाजेच्या दरम्यान देवाटोला पाऊलदौणा येथे यातील फिर्यादी देवाटोला पाऊलदौना येथे तीन दिवसाचा शंकरपट असल्याने ते पाहण्यास गेले होते व पट पाहून आपल्या घरी परत येत असता यातील सर्व आरोपीतांनी त्यांना काहीही न बोलता मागून येऊन बासाच्या तुतारीने पाठीवर मारहाण करून शिवीगाळ केले व तुझ्यामुळे