महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSC राज्य सेवा परिक्षेत. लासनगाव तालुक्याची कन्या कु. दिक्षा चांभदेव डघळे हीने यश मिळवलय. अभिमानाची बाब म्हणजे येत्या 27 नोव्हेंबर 2025 पासून तीं अकोले तालुक्याची सुनबाई होणार आहे. दिक्षा हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर राजपत्रित क्लास -1 अधिकारी परिक्षा उताण केली आहे. त्यामुळे संपूर्ण नशिक जिल्हा आणि अकोले तालुक्याची मान उंचावली आहे.