परभणी हायवे: मुरूमाची हायवाद्वारे वाहतूक करताना मुख्य रस्त्यावर मोठ मोठे दगड हायवातून पडून अपघाताला
आमंत्रण....
जागरूक तरुणामुळे अनेक घडणारे अपघात टळले;
पोलिसांनी असा निष्काळजी वाहन चालवणाऱ्या वाहकांवर कारवाईची मागणी .. प्रवाशांनी काळजी घेण्याची गरज...