रत्नागिरी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांचे आवाहन.
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी केले आहे.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #safetyfirst #rainydays #ratnagiri #RatnagiriPolice
2 views | Ratnagiri, Maharashtra | Jul 6, 2026